IPL मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करणारे खेळाडू

Vinod Dengale

यशस्वी जायसवाल

2023 मध्ये यशस्वी जायसवालने KKR विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा केल्या होत्या.

पृथ्वी शॉ

2021 मध्ये पृथ्वी शॉने KKR विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा ठोकल्या होत्या.

फिन एलन

सनराइजर्स हैदराबादविरुद्ध यावर्षी 2026मध्ये फिन एलनने पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा केल्या.

जायसवालचा दुसरा धमाका

2025 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 22 धावा केल्या.

जायसवालची Hatrick

2026 मध्ये MI विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 22 धावा केल्या.

नमन ओझा

2009 मध्ये KKR विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 21 धावा केल्या.

सुनील नारायण

2018 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुनील नारायणने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा ठोकल्या.

वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थानने नाही तर 'या' संघाने लावली होती पहिली बोली...

Vaibhav Suryavanshi IPL Story

|

esakal

हेही वाचा