Shubham Banubakode
१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अचानक चर्चेत आला. याआधी त्याचं नाव फारसं कोणालाही माहित नव्हतं.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
५७४ खेळाडूंच्या यादीत ४९१व्या क्रमांकावर असलेल्या या तरुण खेळाडूला दुसऱ्या दिवशी लिलावात संधी मिळाली होती.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
राजस्थान आणि दिल्ली या दोन संघांमध्ये त्याच्यासाठी जोरदार बोली लागली. तब्बल १६ फेऱ्यांपर्यंत स्पर्धा रंगली होती.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाख रुपयांना वैभवला आपल्या संघात घेतलं. त्याची मूळ किंमत फक्त ३० लाख रुपये होती.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
बिहार क्रिकेट असोसिएशनमधून आलेला हा डावखुरा फलंदाज आयपीएलमध्ये निवडला गेलेला सर्वात कमी वयाचा खेळाडू होता.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
१९ एप्रिल २०२५ रोजी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ३४ धावा करत छाप सोडली.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
तिसऱ्याच सामन्यात ३८ चेंडूत १०१ धावा ठोकत त्याने आयपीएल इतिहासातील सर्वात युवा शतकवीर होण्याचा विक्रम केला.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
कधी शून्यावर बाद, कधी अर्धशतक, पण वैभवने सिद्ध केलं की वय लहान असलं तरी खेळ मोठा असतोय.
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Condom Shortage & Price Hike in India
esakal