IPL इतिहासातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहली

विराट कोहली हा IPL इतिहासातील सर्वाधिक रन करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत तब्बल ८९८९ धावा करत या यादीत पहिल स्थान मिळवलं आहे.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

रोहित शर्मा

रोहित शर्मा ७१८३ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा हा स्टार सातत्याने मोठ्या मॅचमध्ये टीमसाठी उभा राहतो.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

शिखर धवन

शिखर धवन ६७६९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. IPL मधील सर्वात विश्वासार्ह ओपनर म्हणून त्याची ओळख आहे.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर ६५६५ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. परदेशी खेळाडूंमध्ये त्याची बॅट सर्वाधिक बोलली आहे.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

केएल राहुल

केएल राहुल ५५७९ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. या हंगामात देखील तो चांगल्या फ्रॉम मध्ये आहे.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

सुरेश रैना

सुरेश रैना ५५२८ धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. ‘मिस्टर IPL’ म्हणून त्याने अनेक वर्षे लीग गाजवली.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी ५४३९ धावांसह सातव्या स्थानावर आहे. फिनिशिंगचा किंग म्हणून त्याने अनेक सामने जिंकून दिले.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

साई सुदर्शन

विशेष म्हणजे साई सुदर्शनचा average (47.16) हा केएल राहुलपेक्षा जास्त आहे.भविष्यात तो मोठा विक्रम करू शकतो.

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

५९ षटकार अन् ९८६ धावा... IPL मधील सुपर Saturday! एकाच दिवसात ५ विक्रम

KL Rahul - Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

येथे क्लिक करा