Swadesh Ghanekar
रिषभ पंतची बहीण साक्षी पंत हिचा मसुरी येथे एका भव्य समारंभात नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला
या लग्नसोहळ्यात धोनीसह गौतम गंभीर आणि सुरेश रैना आदी भारतीय क्रिकेटपटू उपस्थित होते.
पण, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती म्हणजे रिषभ पंतची कथित प्रेयसी ईशा नेगीने
रिषभच्या बहिणीच्या लग्नात ईशा नेगीची उपस्थिती आणि त्यात रिषभचे तिच्यासोबचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
बऱ्याच काळापासून रिषभ अन् ईशा यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू आहेत.
रिषभ आणि ईशा यांचे यापूर्वीही काही फोटो व्हायरल झाले होते.
१९९७ मध्ये मुंबईत जन्मलेली ईशा ही एक कुशल इंटीरियर डिझायनर आणि उद्योजिका आहे
ईशाने नोएडातील अॅमिटी विद्यापीठातून बीए पदवी घेतली आहे.