Vinod Dengale
IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. पण हे 6 दिग्गज एकदाही ही कॅप जिंकू शकले नाही.
6 IPL Legends Who Never Won the Orange Cap
IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार आणि 7000 धावांसह दूसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे मात्र एकदाही ही कॅप जिंकला नाही.
6 IPL Legends Who Never Won the Orange Cap
IPL मधील सर्वात प्रभावी ओपनर म्हणून ओळखला जातो आणि सर्वाधिक धावा करण्यात तिसऱ्या क्रमांकावर असूनही एकदाही ही कॅप जिंकला नाही.
6 IPL Legends Who Never Won the Orange Cap
Mr. IPL म्हणून ओळखला जातो मात्र त्यालाही ही कॅप जिंकता आली नाही.
IPL मध्ये सर्वाधिक 25 सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे मात्र कधीच ऑरेंज कॅप जिंकला नाही.
IPL मध्ये 5 हजाराहून जास्त धावा केल्या मात्र एकदाही ऑरेंज कॅप जिंकता आली नाही.
IPL मध्ये थाला म्हणून ओळख असलेला IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार आणि फिनिशर मात्र कधीच ऑरेंज कॅप जिंकला नाही.
MS Dhoni | IPL 2026
Sakal