IPL: तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारे 'हे' केवळ दोन खेळाडू

Pranali Kodre

आयपीएल २०२६मधील पहिले शतक

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील पहिले शतक संजू सॅमसनने झळकावले.

Sanju Samson

|

Sakal

CSK vs DC

११ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. या सामन्यात चेन्नईसाठी संजूने शतक केले.

Sanju Samson

|

Sakal

संजू सॅमसनचे शतक

त्याने ५६ चेंडूत नाबाद ११५ धावा केल्या आहेत. त्याने १५ चौकार आणि ४ षटकार मारले.

Sanju Samson

|

Sakal

चौथे शतक

त्याचे हे आयपीएलमधील चौथे शतक आहे. त्याने हे चार शतक तीन वेगवेगळ्या संघांसाठी खेळताना केल्या आहेत.

Sanju Samson

|

Sakal

संजूचे पहिले शतक

संजू सॅमसनने २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेविल्ससाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पहिल्यांदा शतक केले होते.

Sanju Samson

|

Sakal

RR साठी दोन शतके

त्यानंतर संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी २०१९ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, तर २०२१ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध शतक केले होते. त्यानंतर त्याने आता चेन्नईसाठी शतक केले आहे.

Sanju Samson

|

Sakal

तीन संघांसाठी शतके

संजू सॅमसन आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारा दुसराच खेळाडू आहे.

Sanju Samson

|

Sakal

केएल राहुल

संजू सॅमसनपूर्वी केएल राहुलने असा पराक्रम केला आहे.

KL rahul

|

Sakal

केएल राहुलने शतके केलेले संघ

केएल राहुलने पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन संघांसाठी शतक केले आहे.

KL Rahul

|

Sakal

किती गोड! सारा तेंडुलकर शेअर केले भाऊ अर्जुनसोबतचे अनसीन फोटो

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

येथे क्लिक करा