एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे आयपीएलमधील टॉप संघ

सकाळ डिजिटल टीम

पंजाब किंग्ज

पंजाब किंग्ज या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी २०२४ मध्ये KKR विरुद्ध एका डावात तब्बल २४ षटकार मारले आहेत.

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

सनरायझर्स हैदराबाद

क्रमांक 2 वर सनरायझर्स हैदराबाद असून त्यांनी २०२४ मध्ये RCB विरुद्ध २२ षटकार मारले आहेत.

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

सनरायझर्स हैदराबाद

क्रमांक 3 वर पुन्हा सनरायझर्स हैदराबाद असून त्यांनी २०२४ मध्ये दिल्ली विरुद्धही २२ षटकार ठोकले आहेत.

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या यादीत 4 वर असून त्यांनी २०१३ मध्ये PWI विरुद्ध २१ षटकार मारले आहेत.

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

पंजाब किंग्ज

क्रमांक 5 वर पंजाब किंग्ज असून त्यांनी २०२६ मध्ये लखनौ विरुद्ध २१ षटकार मारत पुन्हा दम दाखवला आहे.

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

फटकेबाजी

या विक्रमांवरून दिसतं की आयपीएलमध्ये फटकेबाजीचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

विक्रम

या हंगामात कोणता संघ पंजाबचा हा विक्रम मोडणार का हे बघण महत्वाचं ठरणार आहे

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

RCB चा मोठा पराक्रम! IPL इतिहासात असं करणारा पहिलाच संघ

RCB's 100th game at Chinnaswamy Stadium

|

Sakal

येथे क्लिक करा