RCB चा मोठा पराक्रम! IPL इतिहासात असं करणारा पहिलाच संघ

Pranali Kodre

RCB vs DC

आयपीएल २०२६ स्पर्धेत १८ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला.

RCB vs DC

|

Sakal

खास सामना

या सामन्यात दिल्लीने बंगळुरूला पराभूत केले. पण असे असले तरी हा सामना बंगळुरूसाठी खास होता.

RCB's 100th game at Chinnaswamy Stadium

|

Sakal

एम चिन्नास्वामी स्टेडियम

एम चिन्नास्वामी स्टेडियम हे बंगळुरूचे घरचे मैदान आहे. या स्टेडियवर बंगळुरूने दिल्लीविरुद्ध जो सामना खेळला तो त्यांचा १०० वा सामना होता.

RCB's 100th game at Chinnaswamy Stadium

|

Sakal

पहिलाच संघ

त्यामुळे आयपीएलमध्ये एकाच स्टेडियमवर १०० सामने खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिलाच संघ ठरला आहे.

RCB's 100th game at Chinnaswamy Stadium

|

Sakal

कोणालाही जमलं नव्हतं

यापूर्वी कोणत्याही संघाने आयपीएलमध्ये एकच स्टेडियमवर १०० सामने खेळलेले नाहीत.

RCB's 100th game at Chinnaswamy Stadium

|

Sakal

कोलकाता नाईट रायडर्स

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स आहेत. त्यांनी कोलकातामधील ईडन गार्डन्सवर ९९ सामने खेळले आहेत.

KKR

|

Sakal

९९ वा सामना

कोलकाताचा १९ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध ईडन गार्डनवर झालेला ९९ वा सामना होता.

KKR

|

Sakal

CSK आणि MI

आयपीएलमधील लोकप्रिय संघ मुंबईने त्यांचा घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर ९५ सामने खेळलेत, तर चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानात चेपॉकवर ८० सामने खेळले आहेत.

CSK & MI

|

Sakal

IPL: तीन संघांचं नेतृत्व करणारे 'हे' दोनच भारतीय

Shreyas Iyer

|

Sakal

येथे क्लिक करा