सकाळ डिजिटल टीम
२६ बॉलमध्ये ७८ धावा वैभव सूर्यवंशीने RCB ला धक्का देत संगळ्यांच लक्ष आपल्याकडे करून घेतल.
vaibhav suryavanshi
esakal
IPL २०२६ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने RCB ला 6 विकेटने हरवल होत ज्यात वैभवचा मोठा वाटा होता.
vaibhav suryavanshi
esakal
या विजयाचा हिरो ठरला वैभव सूर्यवंशी, ज्याने अवघ्या 26 चेंडूत 78 धावांची तुफानी खेळी केली.
vaibhav suryavanshi
esakal
या एका इनिंगमुळे वैभव सूर्यवंशी रातोरात चर्चेत आला आणि त्याची मार्केट व्हॅल्यू झपाट्याने वाढली.
vaibhav suryavanshi
esakal
राजस्थान रॉयल्ससोबत त्याचे IPL 2026 साठी एकूण 1.10 कोटी रुपयांचे कंत्राट आहे.
vaibhav suryavanshi
esakal
जर ही रक्कम 14 सामन्यांमध्ये विभागली,तर त्याला सुमारे 7.85 लाख रुपये प्रति मॅच मिळतात. याशिवाय प्रत्येक सामन्यासाठी त्याला 7.50 लाख रुपयांची मॅच फी देखील दिली जाते.
vaibhav suryavanshi
esakal
म्हणजेच एका मॅचमागे वैभव सूर्यवंशी एकूण सुमारे 15.35 लाख रुपये कमावतो.
vaibhav suryavanshi
esakal
बिहारच्या छोट्या गावातून आलेला हा खेळाडू आज IPL मधील सर्वात युवा आणि चर्चेतला स्टार बनला आहे.
vaibhav suryavanshi
esakal
Sara Tendulkar & Saania Chandhok
Sakal