IPL पॉवर प्लेमध्ये कोणत्या फिरकीपटूचा आहे दबदबा, 6 पैकी 4 आहेत भारतीय

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल पॉवर प्लेमध्ये रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 46 विकेट्स घेतल्या आहेत.

हरभजन सिंगने पॉवर प्लेमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

सुनिल नारायणने आयपीएल पॉवर प्लेमध्ये 26 विकेट्स घेतल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पियुष चावलाने पॉवर प्लेमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत. तो चौथ्या स्थानावर आहे.

पॉवर प्लेमध्ये 18 विकेट्स घेणारा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर आहे.

युझवेंद्र चहल आयपीएल पॉवर प्लेमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. तो सहाव्या स्थानावर आहे.

माझा मुलगा पहिल्या सारखा चालू शकणार का...? पंतच्या आईला एकच होती चिंता