Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत ११ मे रोजी पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट्सने पराभूत केले.
Delhi Capitals
Sakal
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० षटकात ५ बाद २१० धावा केल्या होत्या.
Punjab Kings
Sakal
त्यानंतर २११ धावांचा पाठलाग दिल्ली कॅपिटल्सने १९ षटकात ७ बाद २१६ धावा करत पूर्ण केला.
Delhi Capitals
Sakal
पंजाब किंग्सने २०० हून अधिक धावांचा बचाव करताना पराभव स्वीकारण्याची ही ९ वी वेळ होती.
Punjab Kings
Sakal
त्यामुळे पंजाब किंग्स सर्वाधिकवेळा २०० हून अधिक धावांचा बचाव करताना पराभूत होणारा संघ आहे.
Punjab Kings
Sakal
या यादीत त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे, त्यांनी ७ वेळा २०० हून अधिक धावांचा बचाव करताना पराभव स्वीकारला आहे.
RCB
Sakal
तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स असून त्यांनी ६ वेळा २०० हून अधिक धावांचा बचाव करताना पराभव स्वीकारला आहे.
Chennai Super Kings
Sakal
कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स असून या तिन्ही संघांनी प्रत्येकी ५ वेळा २०० हून अधिक धावांचा बचाव करताना पराभव स्वीकारला आहे.
Kolkata Knight Riders, Kolkata Knight Riders Gujarat Titans
Sakal
Sunil Narine Record
Sakal