Pranali Kodre
आयपीएल गेली १९ वर्षे यशस्वीपणे सुरू आहे. या १९ वर्षात अनेक विक्रम झाले आणि मोडले आहेत.
IPL Trophy
Sakal
काही विक्रम खासही ठरले आहेत. असाच एक विक्रम म्हणजे १००० धावा आणि २०० विकेट्स असा दुहेरी टप्पा गाठणे.
IPL Trophy
Sakal
असा दुहेरी पराक्रम करण्याचा विक्रम एकमेव अष्टपैलू खेळाडूच्या नावावर आहे. हा खेळाडू म्हणजे सुनील नरेन.
Sunil Narine Record
Sakal
सुनील नरेनने नुकतेच आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान २०० विकेट्सचा टप्पा पार केला केला.
Sunil Narine Record
Sakal
त्यामुळे तो आयपीएलमध्ये १००० धावा आणि २०० विकेट्स असा दुहेरी टप्पा गाठणारा पहिलाच खेळाडू ठरला.
Sunil Narine Record
Sakal
त्याने आयपीएलमध्ये १८०० हून अधिक धावाही केल्या आहेत, ज्यात एका शतकाचाही समावेश आहे.
Sunil Narine Record
Sakal
विशेष म्हणजे तो २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी खेळाडू देखील आहे.
Sunil Narine Record
Sakal
Ruturaj Gaikwad
Sakal