सकाळ डिजिटल टीम
२००८ ते २०१२ - पहिल्या सिजनपासून DLF ने टायटल स्पॉन्सरशिप घेतली. ही डील प्रति वर्षी ४० कोटी रुपये होती.
२०१३ ते २०१५ - Pepsi ने स्पॉन्सरशिप घेतली आणि प्रति वर्ष ७९.२ कोटी रुपये दिले.
२०१६ ते २०१७ - Vivo ने टायटल स्पॉन्सरशिप घेतली, प्रति वर्ष १०० कोटी रुपये च्या करारासह.
२०१८ ते २०१९ - Vivo ने पुन्हा करार केला, आणि यावेळी प्रति वर्ष ४३९.८ कोटी रुपये दिले.
२०२० मध्ये Dream 11 ने स्पॉन्सरशिप घेतली, आणि ही डील २२२ कोटी रुपये ची होती.
Vivo ने पुन्हा स्पॉन्सरशिप घेतली आणि ती ४३९.८ कोटी रुपये ची होती.
२०२२ पासून - Tata Group ने स्पॉन्सरशिप घेतली, भारतीय ब्रँडसाठी ही मोठी संधी ठरली.