सकाळ डिजिटल टीम
आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक असून इथे फक्त खेळाडूच नाही तर पंचांवरही पैशांचा पाऊस पडतो.
IPL umpire salary
esakal
मैदानात तासंतास उभं राहून हायप्रेशर निर्णय घेणाऱ्या पंचांची कमाई किती असते, हा प्रश्न अनेकांना पडतो.
IPL umpire salary
esakal
मीडिया रिपोर्टनुसार आयपीएलमध्ये मैदानावर उभ्या पंचांना प्रत्येक सामन्यासाठी तब्बल ३ लाख रुपये मानधन मिळतं.
IPL umpire salary
esakal
तिसरा पंच आणि चौथा पंच यांना प्रत्येक सामन्यासाठी साधारण २ लाख रुपये दिले जातात.
IPL umpire salary
esakal
आयसीसीच्या एलीट पॅनेलमधील अनुभवी पंचांना प्रति सामना सुमारे ३.७ लाख रुपये मिळतात.
IPL umpire salary
esakal
डेव्हलपमेंट पंचांना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे ६० हजार रुपये मानधन मिळतं.
IPL umpire salary
esakal
प्लेऑफ आणि फायनल सामन्यांमध्ये पंचांना ५ ते ८ लाखांपर्यंत बोनस मिळतो, ज्यामुळे त्यांची कमाई आणखी वाढते.
IPL umpire salary
esakal
एका सीझनमध्ये १२ ते १५ सामने करत पंचांची कमाई २५ ते ४० लाखांपर्यंत पोहोचते, त्यामुळे आयपीएलमध्ये पंचगिरीही खूप फायदेशीर ठरते!
IPL umpire salary
esakal
IPL ball value
esakal