Saisimran Ghashi
अंबिका यांची कथा जिद्द आणि संघर्षाची आहे. त्यांचा ध्यास, कष्ट आणि निश्चयाने त्यांना आयपीएस अधिकारी बनवले.
अंबिका यांचा विवाह १४ वयात झाला, जेव्हा त्यांच्या वयातील मुली खेळत असतात.
अंबिका १८ वयात दोन मुलांची माता बनल्या, पण त्याचवेळी शिकण्याची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती.
अंबिका यांना नेहमी शिकण्याची आवड होती आणि हेच त्यांचं जीवनाचं ध्येय होतं मोठी अधिकारी बनण्याचं.
अंबिका यांच्या पतीने त्यांना नेहमी प्रोत्साहित केलं. त्यांचा विश्वास अंबिका यांना सगळं साध्य करण्यासाठी प्रेरित करत होता.
अंबिका यांनी यूपीएससी परीक्षा द्यायच ठरवलेल होत. त्यासाठी त्यांना संघर्ष आणि कष्टांची तयारी करावी लागली.
अंबिका यांना यूपीएससीत तीन वेळा अपयश आलं,पण २००८ मध्ये चौथ्या प्रयत्नात त्या आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
आज IPS N.अंबिका यांची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. तुम्ही जास्त माहितीसाठी त्यांच्यावर आधारित लेख वाचू शकता.