प्रेमविवाह, लग्नानंतर छळ अन् अनैतिक सबंध; IPS अधिकाऱ्यावर डॉक्टर पत्नीचे आरोप

सूरज यादव

२०१९च्या बॅचचे IPS

कर्नाटक कॅडरचे २०१९च्या बॅचचे आयपीएस अधिकारी शिवांशु राजपूत यांच्यावर पत्नी डॉक्टर कृति सिंह यांनी ४१ पानी एफआयआर दाखल केलीय. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

पत्नीचे गंभीर आरोप

कानपूरमध्ये राहणाऱ्या शिवांशू यांच्यावर पत्नी कृती यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. यात शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आणि त्यांचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केलाय.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

घटस्फोटाची धमकी

शिवांशू यांचे इतर महिलांशी असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध करताच घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचं पत्नीने म्हटलंय.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

प्रेमविवाह

कृती आणि शिवांशु यांचा २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. २०२३मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला. यानंतर छळ सुरू झाल्याचं तक्रारीत म्हटलंय.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

धुमधडाक्यात लग्न

शिवांशु आणि कृती यांचं लग्न फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठ्या धुमधडाक्यात झालं होतं. यासाठी कृती सिंह यांच्या कुटुंबाने दोन कोठी खर्च केले होते.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

हुंड्याची मागणी

लग्नानंतर काही दिवसातच वाद सुरू झाले. हुंड्याची मागणी करत माझ्यासह माहेरच्या मंडळींना धमकी दिल्याचा आरोप पत्नी कृती यांनी केलाय.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

लाखोंची रोकड अन् कार

२० लाख रोकड, १९ लाखांची कार, सोन्याचे दागिने आणि लग्न धुमधडाक्यात लावून देण्याची मागणी शिवांशुच्या कुटुंबियांनी केली होती असा दावा पत्नीने केलाय.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

IPSने फेटाळले आरोप

आयपीएस अधिकारी शिवांशु यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नी मला माझ्या मुलाला भेटू देत नाही असं शिवांशु यांनी म्हटलं.

IPS Officer Shivanshu Rajput Accused by Wife of Harassment and Illicit Affairs

|

Esakal

ट्रेकर्सचा स्वर्ग! अमरावतीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गाविलगड किल्ल्याला नक्की भेट द्या

Gawilgad Fort Amravati

|

Sakal

इथं क्लिक करा