शाहरुखसोबत 'हा' चित्रपट केल्याचा सोनाली बेंद्रेला होतोय पश्चाताप

Anuradha Vipat

सोनाली बेंद्रे

१९९८ मध्ये 'डुप्लिकेट' चित्रपट रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नकारात्मक भूमिका केली होती. 

नवी मुलाखत

मात्र आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याचं कारण आहे सोनालीने दिलेली नवी मुलाखत. 

करिअरवर परिणाम

मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की कोणत्या चित्रपटाचा तिच्या करिअरवर खोलवर परिणाम झाला, तेव्हा सोनाली म्हणाली,ज्याचं नाव डुप्लिकेट आहे

हे पात्र माझ्यासाठी आव्हानात्मक

पुढे बोलताना सोनाली म्हणाली का, त्यात मी व्हिलन असलेल्या शाहरुखच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती. हे पात्र माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. पुढे गेल्यावर मला वाटलं की मी एक जोक बनले आहे

मोठी शिकवण

पुढे सोनाली म्हणाली, 'ती गोष्ट माझ्यासाठी एक मोठी शिकवण होती की कशी एखादी गोष्ट आपल्या ट्रॅकवरून भरकटू शकते.

'द ब्रोकन न्युज २'

आता सोनाली लवकरच 'द ब्रोकन न्युज २' मध्ये दिसणार आहे.

व्हायरल होत असलेल्या 'त्या' फेकन्यूजवर प्रीती झिंटाने केली नाराजी व्यक्त