LPG गॅसचं टेन्शन काहीच नाही..युद्धामुळे 1 एप्रिलपासून 'या' 20 वस्तू महागणार

Saisimran Ghashi

युद्धाचा मुख्य परिणाम


इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून प्लास्टिक, पॉलिमर आणि रेझिनच्या किमती २५% पर्यंत वाढल्या आहेत.

Main impact of the iran-israel war

|

esakal

आयात आणि शिपिंग खर्च वाढ


आंतरराष्ट्रीय शिपिंग खर्च ७-१०% ने वाढला असून रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाल्याने आयात महाग झाली आहे.

Increase in import and shipping costs

|

esakal

कार आणि दुचाक्यांच्या किमती


कार, दुचाकी यांच्या किमती ५-६% ने वाढण्याची शक्यता असून ऑटो कंपन्या २-३% वाढीची तयारी करत आहेत.

Prices of cars and two-wheelers

|

esakal

लग्जरी कार कंपन्यांची घोषणा


मर्सिडीज-बेंझ आणि ऑडी यांनी १ एप्रिलपासून आपल्या कारांच्या किमती २% ने वाढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Announcement by luxury car companies

|

esakal

इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे महाग


टीव्ही, फ्रीज, एसी यांसारख्या गृहोपयोगी उपकरणांच्या किमती ५-६% ने वाढणार असून प्लास्टिक भागांच्या किंमतीमुळे हे होत आहे.

Electronics and appliances to become expensive

|

esakal

गोदरेजसारख्या कंपन्यांचे मत


गोदरेज एंटरप्रायझेससारख्या कंपन्यांनी कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढल्याने एप्रिलपासून ५-६% किंमत वाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले आहे.esakal

Opinion of companies like Godrej

|

esakal

शूज, कपडे आणि पेंट्स


शूज, सिंथेटिक कपडे आणि पेंट्स यांच्या किमती ९-१०% ने वाढू शकतात; वुडलँड इंडियाने ८-१२% आणि बर्जर पेंट्सने ५% वाढ जाहीर केली आहे.

Shoes, clothes, and paints price hike

|

esakal

ग्राहकांवर परिणाम


रोजच्या आयुष्यातील अनेक वस्तू महाग होत असल्याने ग्राहकांना बजेट काळजीपूर्वक करावे लागेल आणि ही युद्धाची आग घराघरात पोहोचली आहे.

War Impact on consumers

|

esakal

स्ट्राँग पर्सनॅलिटी बनवायची आहे? मग नक्की वाचा डॉ. विकास दिव्यकीर्ति यांनी सुचवलेली 'ही' 5 पुस्तके

motivational books recommended by vikas divyakirti

|

esakal

येथे क्लिक करा