स्ट्राँग पर्सनॅलिटी बनवायची आहे? मग नक्की वाचा डॉ. विकास दिव्यकीर्ति यांनी सुचवलेली 'ही' 5 पुस्तके

Saisimran Ghashi

डॉ. विकास दिव्यकीर्ति

डॉ. विकास दिव्यकीर्ति हे एक प्रसिद्ध भारतीय शिक्षक, लेखक आणि 'दृष्टी IAS' (Drishti IAS) या नामवंत प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत

top 5 books by vikas divyakirti

|

esakal

आयुष्य बदलणारी पुस्तके

त्यांच्या विविध मुलाखती आणि व्याख्यानांमध्ये व्यक्तीमत्व विकासासाठी आणि विचारांची प्रगल्भता वाढवण्यासाठी ५ पुस्तकांचे वाचन करण्याचा सल्ला दिला आहे

best books to read in hindi

|

esakal

Sophie's World -जॉस्टीन गार्डर

पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास एका कादंबरीच्या स्वरूपात सांगणारे हे पुस्तक विचारांची दिशा बदलण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

Sophie's World

|

esakal

गोदान - मुंशी प्रेमचंद

भारतीय ग्रामीण जीवनातील वास्तव आणि सामाजिक विषमता दर्शवणारी ही अजरामर कादंबरी माणसाला जमिनीशी जोडलेले राहण्यास मदत करते.

godan book

|

esakal

सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी

स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिकण्याची वृत्ती आणि नैतिक सामर्थ्य वाढवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

The Story of My Experiments with Truth

|

esakal

सेपिअन्स - युवाल नोआ हरारी

मानवी उत्क्रांती आणि समाजाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे, जे तुमची जगण्याकडे बघण्याची दृष्टी विशाल करते.

Sapiens: A Brief History of Humankind

|

esakal

द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड - फ्रेडरिक रॅझेल

मानववंशशास्त्र आणि मानवी संस्कृतीच्या विकासाचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी डॉ. दिव्यकीर्ति हे पुस्तक सुचवतात.

The History of Mankind

|

esakal

सेल्फ-हेल्प पुस्तक

याव्यतिरिक्त त्यांनी व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी 'हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल' आणि 'थिंक अँड ग्रो रिच' यांसारख्या प्रसिद्ध सेल्फ-हेल्प पुस्तकांचाही उल्लेख केला आहे. 

best motivational books in marathi

|

esakal

ऐकू ते नवलच! जगातील 'या' 10 देशांकडे नाहीये स्वतःची आर्मी, मग कोण करते संरक्षण?

10 countries without military support

|

esakal

येथे क्लिक करा