Yashwant Kshirsagar
इराण आणि अमेरिकेची दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे.इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची दोन मुख्य कारणे आहेत, एक इराणमध्ये सत्तापरिवर्तनाचा प्रयत्न आणि दुसरा म्हणजे अण्वस्त्रांचा मुद्दा.
Nuclear Bomb Price
esakal
ट्रम्प प्रशासनाने इराणमधील 'खामेनी युगा'चा अंत करण्याचा आणि त्या देशाला कधीही अणुबॉम्ब विकसित करता येणार नाही याचा प्रयत्न केला.
Nuclear Bomb Price
esakal
जगात ९ देशांकडे अण्वस्त्र क्षमता आहे; पण तुम्हाला अणुबॉम्बची किंमत आणि तो तयार करण्यासाठी येणारा खर्च किती असतो, हे माहित आहे का?
Nuclear Bomb Price
esakal
रशियाकडे २,८१५ , अमेरिका (१,९२८), चीन (४१०), फ्रान्स (२९०), ब्रिटन (२२५), पाकिस्तान (१७०) आणि भारत (१७२), उत्तर कोरियाकडे सर्वात कमी अण्वस्त्र केवळ ३० अण्वस्त्रे आहेत.
Nuclear Bomb Price
esakal
पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याचे अंदाजित मूल्य सुमारे ४.४५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे. तो साठा विकून त्यांचे सुमारे २७.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे परकीय कर्ज फेडू शकतील.
Nuclear Bomb Price
esakal
अणुभट्ट्यांची उभारणी करण्यापासून ते अणुबॉम्ब तयार करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत कोट्यवधी डॉलर्सचा खर्च होतो. ज्या देशांकडे ही अण्वस्त्रे आहेत, अब्जावधी आणि खर्व (trillions) डॉलर्सच्या घरात जाते.
Nuclear Bomb Price
esakal
अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्र तयार करण्याचा प्रत्यक्ष खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, एकच अणुबॉम्ब विकसित करण्याचा खर्च १८ दशलक्ष ते ५३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या दरम्यान असू शकतो.
Nuclear Bomb Price
esakal
भारतीय चलनात सांगायचे तर, ही रक्कम १६५ कोटी ते ४८४ कोटी रुपयांच्या दरम्यान होते.
Nuclear Bomb Price
esakal
एका अहवालानुसार, अण्वस्त्रधारी नऊ देशांनी २०२४ मध्ये अण्वस्त्रांवर एकत्रितपणे ८.३ लाख कोटी रुपये (१०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक) खर्च केले आहेत.
Nuclear Bomb Price
esakal
ही रक्कम अनेक देश त्यांच्या आरोग्यसेवा किंवा शिक्षणावर करत असलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
Nuclear Bomb Price
esakal
Ardeshir Soda Pune's Heritage Drink
esakal