उन्हाळ्यात कमी बजेटमध्ये करा ‘पहाडांची राणी’ कोडाईकनालची सफर; IRCTC घेऊन आलं खास पॅकेज!

Vinod Dengale

IRCTC

उन्हाळ्यात फिरायला जायचंय? मग IRCTC घेऊन आलंय भन्नाट टूर पॅकेज!

फक्त ₹10,400 मध्ये ट्रिप

या टूर पॅकेजमध्ये कोडाईकनालच्या हिरवगार दऱ्या, धबधबे आणि शांत तलावांचा आनंद तुम्हाला फक्त ₹10,400 मध्ये करता येणार आहे.

काय मिळणार?

घेताना ट्रेन तिकीट, हॉटेल आणि नाश्ता सगळं पॅकेजमध्ये मिळणार आहे.

‘पहाडांची राजकुमारी’

कोडाईकनालला थंड हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे पर्यटकांची पहिली पसंती असते. यास पहाडांची राजकुमारी म्हटलं जात.

मदुराईलाही भेट

या प्रवासात दक्षिण भारताच्या मदुराईतील प्रसिद्ध मंदिरं आणि संस्कृती अनुभवता येणार आहे.

किती दिवस?

यात 4 रात्री आणि 5 दिवसांची ट्रिप असून यात Sleeper किंवा 3 AC Confirm ट्रेन तिकीट मिळते.

16 सीट्स

यात फक्त 16 सीट्स असून एप्रिल 2026 ते जून 2026 काळासाठी ही ऑफर आहे.

बुकिंग कुठे?

या टूर पॅकेजच्या अधिक माहितीसाठी irctctourism.com या वेबसाइटला भेट द्या.

महाराष्ट्रातील लपलेलं स्वर्गसुख! शेगावजवळील गुप्त हील स्टेशन... फोटो पाहूनच बॅग पॅक कराल

The Hidden Monsoon Paradise Near Shegaon in Vidarbha

|

esakal

हेही वाचा