Mayur Ratnaparkhe
आता रेल्वे तिकीट तत्काळ बुक करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे.
ऑनलाइन तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी, प्रवाशांना आयआरसीटीसी खात्याशी आधार क्रमांक लिंक करून त्याची पडताळणी करावी लागेल.
काउंटर आणि एजंटकडून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी ओटीपी आवश्यक असेल.
१ जुलै २०२५ पासून, अधिकृत एजंटना विशिष्ट वेळी तिकीट बुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना बुकिंगमध्ये प्राधान्य मिळेल.
१ जुलै २०२५ पासून लागू झालेल्या नवीन भाडे प्रणालीचा परिणाम अनेक प्रमुख आणि विशेष गाड्यांवर होईल.
रेल्वे बोर्डाने असे केले आहे की आता रेल्वे सुरू होण्याच्या ८ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जाईल.
१ जुलै २०२५ पासून रेल्वे भाड्यात बदल करण्यात आले आहेत. सामान्य नॉन-एसी गाड्यांचे भाडे वाढवण्यात आले आहे.
प्रथम श्रेणीच्या एसी, द्वितीय श्रेणी, शयनायन कक्ष आणि प्रथम श्रेणी साठी रेल्वे भाड्यात वेगवेगळी करण्यात आली आहे.