Vinod Dengale
IRCTC सोबत आता RailOne हे नवीन रेल्वे सुपर अॅप चर्चेत आहे. मग प्रवाशांसाठी बेस्ट कोणतं?
हे भारतीय रेल्वेचं नवीन All-in-One अॅप आहे. तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळतात.
रिझर्व्हेशन आणि Tatkal तिकीट बुकिंगसाठी आजही लाखो प्रवाशांचा सर्वाधिक विश्वास IRCTC वरच आहे.
यात फक्त रिझर्व्ह तिकीटच नाही तर जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि लोकल तिकीटही या अॅपवरून काढता येतात.
RailOne वर ट्रेनची live लोकेशन, PNR स्टेटस, फूड ऑर्डर आणि तक्रार नोंदवण्याची सुविधाही आहे.
सिंगल लॉग-इन म्हणजेच एकदाच सेव्ह केलेली तुमची प्रोफाइल माहिती परत भरावी लागत नाही आणि जलद जनरल तिकीट बुकिंगमुळे अनेक यूजर्स RailOne कडे वळत आहेत.
काही प्रवाशांनी RailOne मध्ये पेमेंट फेल होणे आणि तांत्रिक समस्यांच्या तक्रारी केल्या आहेत.
रिझर्व्ह आणि तत्काळ तिकीटासाठी IRCTC आणि जर सर्व रेल्वे सेवा एका अॅपमध्ये हव्याच असतील तर RailOne अॅप.
Can a Kiss on a Baby’s Ear Cause Hearing Loss? The Science May Surprise You
eSakal