Shubham Banubakode
इरफान पठाण आणि सफा बेग यांची पहिली भेट 2014 मध्ये दुबईतील एका समारंभात झाली होती.
2016 मध्ये इरफान आणि सफा यांनी निकाह केला. त्यांच्या लग्नाच्या फोटोत सफा पारंपरिक पोषाखात सुंदर दिसत होती.
इरफानने 2024 मध्ये त्यांच्या 8व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सफा यांचा फोटो प्रथमच सोशल मीडियावर शेअर केला.
यापूर्वी सफा नेहमी हिजाब किंवा बुरख्यात असायच्या, ज्यामुळे त्या कशा दिसतात, याची उत्सुकता अनेकांना होती.
सफा बेग या मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांनी अनेक मासिकांच्या कव्हर पेजवरही स्थान मिळवले होतं.
इरफान आणि साफिया 2025 मध्ये सौदी अरबला उमराह यात्रेसाठी गेले होते, जिथे त्यांनी एकत्र फोटो शेअर केले होते.
साफिया एक प्रसिद्ध नेल आर्टिस्ट आहे. त्यांनी त्यांच्या कलेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सफा यांनी मार्च 2024 मध्ये इंस्टाग्राम सोशल मीडियावर पदार्पण केलं. त्यांचे 2.6 लाख फॉलोअर्स आहेत.