आयर्न डेफिशियन्सी आहे? मग आहारात 'हे' पदार्थ हवेच!

Anushka Tapshalkar

सतत थकवा, चक्कर

रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमियाची शक्यता असू शकते. आहारात ‘हे’ 8 पदार्थ नक्की समाविष्ट करा!

Fatigue

|

sakal

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, शेपू, चाकवत, राजगिरा यामध्ये लोह आणि फोलेट मिळते. पालेभाज्यांसोबत लिंबू घेतल्यास वनस्पतीजन्य लोहाचे शोषण वाढण्यास मदत होते.

Green Leafy Vegetables | sakal

डाळी-कडधान्ये

मसूर, मूग, चणा, हरभरा, राजमा आणि वाटाणा यामध्ये लोह, फोलेट आणि प्रथिने असतात. रोजच्या जेवणात यांचा समावेश करा.

Cereals and Pulses

| Sakal

बिया आणि शेंगदाणे

या पदार्थांमधून लोह, प्रथिने, मॅग्नेशियम आणि झिंक मिळते. मात्र कॅलरीज जास्त असल्याने प्रमाणात सेवन करा.

Seeds

|

sakal

सुकामेवा

या सुकामेव्यात काही प्रमाणात लोह मिळते. मात्र नैसर्गिक साखर आणि कॅलरीजही जास्त असल्याने मोजून खाणे योग्य.

Dry Fruits

|

sakal

Vitamin C

आवळा, पेरू, संत्री आणि मोसंबी यामध्ये व्हिटॅमिन C असते. हे वनस्पतीजन्य लोहाचे शरीरातील शोषण वाढवण्यास मदत करते.

Vitamin C

|

sakal

अंडी, मासे आणि मांस

अंडी, चिकन, मासे आणि मांसातून लोह, व्हिटॅमिन B12 आणि प्रथिने मिळतात. प्राणिजन्य लोह शरीराला तुलनेने सहज उपलब्ध होते.

Meat

|

sakal 

नाचणी

या धान्यांमधून लोह आणि इतर पोषक तत्त्वे मिळू शकतात. विविध धान्यांचा आहारात समावेश करा

Ragi

| Sakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Doctor's Advice | sakal

कच्चं की शिजवलेलं गाजर? आरोग्यासाठी कोणतं आहे बेस्ट?

Raw VS Boiled Carrot Benefits

|

sakal

आणखी वाचा