Aarti Badade
अशक्तपणाच्या रुग्णांनी या गोष्टी खाव्यात, लोहाची पातळी झपाट्याने वाढेल
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार = अॅनिमिया,शरीरात पुरेसे लोह नसल्याने लाल रक्तपेशी निरोगी राहत नाहीत. परिणामी थकवा, अशक्तपणा जाणवतो.
थकवा, कमजोरी,श्वास घ्यायला त्रास,चक्कर येणे,त्वचा फिकट होणे
पुरेसे लोह न खाणे,रक्तस्त्राव (मासिक पाळी, दुखापत),आतड्यांमधून रक्त कमी होणे.
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश,व्हिटॅमिन C सोबत खाल्ल्यास लोह चांगल्या प्रकारे शोषले जाते,डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
पालक = नॉन-हीम आयर्नचा उत्तम स्रोत,सॅलड, स्मूदी, भाजी, सूपमध्ये वापरा
लोहाचे चांगले स्रोत,सॅलड, दही, ओट्सवर शिंपडा
लोहयुक्त व रक्तवर्धक,सॅलड, सूप किंवा ज्यूसमध्ये खा
लोह आणि प्रथिनांचा स्रोत सूप, स्टू, करीमध्ये वापरा
किमान 70% कोको असलेले डार्क चॉकलेट आयर्नची पातळी वाढवते
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. निरोगी जीवनासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या