Anushka Tapshalkar
प्रेग्नन्सीमध्ये कमी हिमोग्लोबिन 'सामान्य' नसतं. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी लोह अत्यंत आवश्यक आहे.
Why Iron is Important in Pregnancy
sakal
पालक, मेथी आणि शेवग्याची पाने ही नैसर्गिक लोहाचे उत्कृष्ट स्रोत असून प्रेग्नन्सीत हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
Green Leafy Vegetables
डाळी, चणे आणि राजमा यामध्येसुद्धा आयर्न असते. प्रेग्नन्सीत रोजच्या आहारात त्यांचा आवर्जून समावेश करावा.
sakal
खजूर, अंजीर, तीळ आणि भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक आयर्न मिळते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास चांगली मदत होते.
Dry Fruits and Seeds
नाचणी आणि बाजरी या भरड धान्यांमध्ये आयर्नसोबत फायबरही भरपूर प्रमाणात असते, जे प्रेग्नन्सीत पचन आणि हिमोग्लोबिन दोन्हीसाठी उपयुक्त ठरते.
प्राणीजन्य अन्नातून मिळणारे आयर्न शरीरात तुलनेने वेगाने आणि अधिक प्रभावीपणे शोषले जाते.
लिंबू, आवळा आणि पेरू खा.
जेवणाच्या आधी किंवा नंतर चहा-कॉफी पिणे टाळा.
What is Kidney Detox
sakal