महिलांनो सावध! पाळीचे चक्र बिघडवणाऱ्या ‘या’ 4 सवयी आजच सोडा

Aarti Badade

महिलांचे आरोग्य आणि मासिक पाळी

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होणे ही मोठी समस्या बनली आहे.

Irregular periods causes

|

Sakal

पाळी पुढे जाण्याच्या गोळ्यांचा धोका

सण किंवा लग्नकार्यासाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे म्हणजे नैसर्गिक चक्राशी छेडछाड करणे होय, जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरते.

Irregular periods causes

|

Sakal

वाढते वजन आणि ओबेसिटी

शरीरावर अनावश्यक चरबी वाढल्यास त्याचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो, ज्यामुळे पाळी अनियमित होऊन गर्भधारणेत अडथळे निर्माण होतात.

Irregular periods causes

|

Sakal

चुकीच्या पद्धतीने वजन कमी करणे

झपाट्याने वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स किंवा गोळ्यांचे सेवन केल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते आणि पाळीच्या समस्या वाढतात.

Irregular periods causes

|

Sakal

व्यसन

धूम्रपान आणि मद्यपानामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्याचा थेट परिणाम मासिक पाळीच्या वेळेवर आणि प्रवाहावर दिसून येतो.

Irregular periods causes

|

Sakal

मानसिक तणाव आणि आरोग्य

सततचा मानसिक तणाव आणि बारीक गोष्टींची चिंता केल्यामुळे 'मानसिक संतुलन' बिघडते, जे पीसीओडी (PCOD) सारख्या आजारांना निमंत्रण देते.

Irregular periods causes

|

Sakal

घरगुती उपायांना प्राधान्य द्या

पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधांऐवजी नैसर्गिक घरगुती उपायांचा विचार करा आणि स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करणे टाळा.

Irregular periods causes

|

Sakal

वेळेवर वैद्यकीय सल्ला आवश्यक

जर पाळी वारंवार अनियमित होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे भविष्यातील धोके टाळण्यासाठी गरजेचे आहे.

Irregular periods causes

|

Sakal

व्हिटॅमिन D ची कमतरता वाढवते का थायरॉईड कर्करोगाचा धोका?

Vitamin D deficiency and thyroid cancer

|

Sakal

येथे क्लिक करा