राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे इस्लाममध्ये 'अभय मुद्रा' खरंच आहे का?

कार्तिक पुजारी

राहुल

18 व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे

Rahul Gandhi

अभय

सर्व धर्मांमध्ये अभय मुद्रा आहे. इस्लाममध्ये देखील अभय मुद्रा आहे असं राहुल म्हणाले होते

Rahul Gandhi

इस्लाम

त्यांच्या या वक्तव्यामुळे खरंच इस्लाममध्ये अभय मुद्रा असते का असा प्रश्न विचारला जात आहे

Rahul Gandhi

मुस्लीम

राहुल गांधी यांच्या अभय मुद्रेच्या वक्तव्याला मुस्लीम धर्मगुरुंनी विरोध केला आहे

Rahul Gandhi

उल्लेख

इस्लाममध्ये याचा कसलाच उल्लेख नाही, त्यामुळे राहुल गांधींने हे वक्तव्य मागे घ्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे.

Rahul Gandhi

प्रतिक्रिया

कोणते चिन्ह कोणत्या धर्माशी जोडले गेले आहे हे राहुल यांना माहिती असायला हवं असं अजमेर शरीफचे हाजी सय्यल सलमान चिश्ती एएनआयशी बोलताना म्हणाले.

Rahul Gandhi

धर्म

राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणात अनेक धर्मांचा उल्लेख केला होता

Rahul Gandhi

वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत किती असते?