Aarti Badade
फुलकोबीमध्ये सल्फरयुक्त घटक असतात जे गॅस व पोटफुगी निर्माण करू शकतात.
जड पचणाऱ्या भाज्यांपैकी एक असल्याने काही जणांना अपचन होऊ शकतं.
फुलकोबी नीट शिजवली नाही तर ती पचनास अडचणी निर्माण करते.
कच्ची किंवा फार थोडी उकडलेली फुलकोबी पोटात गॅस तयार करते.
तूप, तेल व मसालेयुक्त फोडणी देऊन केलेली भाजी पचनावर ताण आणते.
फुलकोबीतील काही घटक थायरॉईडच्या कार्यावर परिणाम करू शकतात.
फुलकोबीसोबत पचायला कठीण अशा इतर भाज्या खाल्ल्यास त्रास होतो.
हिंग, जिरं आणि सैंधव मीठ घालून फुलकोबी शिजवणं फायदेशीर ठरतं.