Aarti Badade
माशांमध्ये असलेले अमीनो ॲसिड शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात.
ओमेगा-3 फॅटी ॲसिड न्यूरॉन्सचा विकास स्थिर ठेवतात, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
ओमेगा-3 फॅटी ॲसिड हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडांची मजबुती वाढवतात.
नैसर्गिक जीवनसत्त्वे आणि खनिजे आतडे निरोगी ठेवतात.
गरोदर महिलांसाठी मासे खाणे फायदेशीर ठरते.
प्रथिने आणि व्हिटॅमिन डी त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम शरीराला नुकसानापासून वाचवतात.
चरबीयुक्त मासे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करतात.