Puja Bonkile
आलं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
त्यात अनेक जीवनसत्वे असतात.
दाहक विरोधी गुणधर्म असतात.
आलं चघळल्याने रक्ताभसरण सुधारते.
आल्यामुळे केसांची वाढ योग्य होण्यास मदत होते.
आल्यामुळे खोकला आणि सर्दी दूर राहते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.