Saisimran Ghashi
प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू प्यायल्यास बीपीए व फॅथलेट्ससारखी घातक रसायने शरीरात जाऊ शकतात.
अल्कोहोल हे सॉल्व्हेंटसारखे काम करत असल्याने प्लास्टिकचे विषारी घटक सहज विरघळतात.
प्लास्टिकमधून सूक्ष्म कण दीर्घकाळ शरीरात साचल्यास गंभीर आजारांचा धोका वाढतो.
स्टील हा नॉन रिअॅक्टिव्ह धातू असल्याने त्यातून कोणतीही हानिकारक प्रतिक्रिया होत नाही.
स्टीलच्या ग्लासमध्ये चव थोडी वेगळी वाटू शकते, पण ते आरोग्यासाठी अपायकारक नाही.
स्टीलचे ग्लास टिकाऊ, स्वच्छता राखणारे व पर्यावरणपूरक पर्याय आहेत.
अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवून स्टील, काच किंवा सिरेमिक ग्लासचा वापर करावा.
मद्यपान आरोग्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे मद्यपान करणे टाळा.