Saisimran Ghashi
सर्दी खोकला असल्यास कच्चा कांदा खावू नये
स्कीन एलर्जि झाल्यास कच्चा कांदा खावू नये
हार्ट बर्नची समस्या असल्यास कच्चा कांदा खावू नये
अपचन, पोटदुखी असल्यास कच्चा कांदा खाणे टाळावे
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास कांदा खावू नये
ऑपरेशन, सर्जरीच्या आधी कच्चा कांदा खाणे टाळावे
जर तुम्हाला श्वसणासंबंधित त्रास होत असेल तर कच्चा कांदा खावू नये
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.