Anushka Tapshalkar
बीटाच्या रसातील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्तसंचार सुधारतात. हे हृदयासाठी फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
अत्यधिक प्रमाणात बीटाचा रस प्यायल्यास काही लोकांचा रक्तदाब खूप कमी होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर, कमजोरी किंवा थकवा येऊ शकतो.
sakal
नायट्रेट्स शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवतात, ज्यामुळे स्टॅमिना वाढते आणि व्यायाम करताना ताकद टिकवता येते.
अत्यधिक सेवन केल्यास पचनातील गोंधळ, हलकी चक्कर किंवा उलटीसारखा त्रास होऊ शकतो.
sakal
लो ब्लड प्रेशर असलेले, मूत्रपिंडाचे त्रास असलेले किंवा किडनी स्टोनचा इतिहास असलेले लोक बीटाचा रस रोज पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
sakal
बीटाचा रस नायट्रेट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषकद्रव्यांनी भरलेला आहे, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा आणि आरोग्य सुधारते.
sakal
बीटाचा रस योग्य प्रमाणात पिणे फायदेशीर आहे, परंतु आपली शरीरस्थिती आणि आरोग्य लक्षात घेऊनच रोज सेवन करावे.
sakal
Amazing Health Benefits of Coconut Peels
Sakal