उपाशीपोटी नारळ पाणी पल्याने किडनी धोक्यात येते का?

Apurva Kulkarni

नारळ पाणी

नारळ पाणी हे शरीराला थंडावा देतं तसंच नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात त्यामुळे शरीरातील कमतरता भरून काढण्यास मदत होते.

Coconut Water

|

esakal

पोट हलकं राहतं

रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्यास पोट हलकं राहतं आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

Coconut Water

|

esakal

डायटसाठी महत्त्वाचं

नारळ पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्यात कॅलरी कमी असतात. त्यामुळे त्याचा फायदा डायटसाठी होतो.

Coconut Water

|

esakal

ब्लडप्रेशर

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी नारळपाणी खास मदत करतं. पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.

Coconut Water

|

esakal

किडनीसाठी फायदेशीर

नारळपाणी किडनीसाठी खुप चांगलं आहे. जर अनोशी पोटी नारळपाणी पिल्यास किंवा नियमित नारळपाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं.

Coconut Water

|

esakal

ग्लोईंग स्कीन

तुम्ही रोज एक नारळ पाणी पिलं तर तुमच्या चेहऱ्यावर चमक येते, तुमची त्वचा अधिक फ्रेश वाटते.

Coconut Water

|

esakal

ऊर्जा मिळते

रोज सकाळी नारळ पाणी पिल्यास शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होतो.

Coconut Water

|

esakal

व्हेलमासा पिल्लांना पाण्यात स्तनपान कसा करते? पाहा फोटो

Whales Breastfeed

|

esakal

हे ही पहा...