व्हेलमासा पिल्लांना पाण्यात स्तनपान कसा करते? पाहा फोटो

Apurva Kulkarni

सस्तन प्राणी

व्हेल मासा हा सस्तन प्राणी आहे. त्यामुळे तो पिल्लांना इतर प्राण्याप्रमाणे दूध पाजते.

Whales Breastfeed

|

esakal

दूध घट्ट

माहितीनुसार व्हेल माशाचं दूध घट्ट असतं. त्यामुळे जेव्हा तो दूध फेकतो त्यावेळी ते पाण्यात मिसळत नाही.

Whales Breastfeed

|

esakal

टूथपेस्टसारखं जड

तज्ञाच्या म्हणण्यांनुसार व्हेल माशाचं दूध हे टूथपेस्टसारखं जड असतं. त्यामुळे ती लवकर पाण्यात मिक्स होत नाही.

Whales Breastfeed

|

esakal

फॅट

व्हेल माश्याच्या दुधात ३५ ते ६० टक्के फॅट असतं. तसंच माणसाच्या दुधापेक्षा कित्येक पटीनं ते जास्त असतं.

Whales Breastfeed

|

esakal

४२ ते ५७ लिटर दूध

व्हेल माझा दररोज ४२ ते ५७ लिटर दूध तयार करत. जेव्हा व्हेलचं मोठं स्थलांतर असतं, त्यावेळी दूध पिल्लांसाठी महत्त्वाचं ठरतं.

Whales Breastfeed

|

esakal

वजन ९७ किलो कमी

जेव्हा व्हेल आई पिल्लांना दूध पाजते त्यावेळी व्हेलचं वजन जवळपास ९७ किलो कमी होऊ लागतं.

Whales Breastfeed

|

esakal

पिल्लांचं वाढतं

तर व्हेल माशाचं पिल्ल्याचं वजन दिवसाला ३५ किलो वजन वाढतं.

Whales Breastfeed

|

esakal

चुकूनही 'या' पाच गोष्टी मित्राला सांगू नका

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

हे ही पहा...