फ्रीजमधील दह्याला वास येत असल्यास वापरा 'हे' किचन हॅक्स

पुजा बोनकिले

छोट्या डब्बा वापरा

दही नेहमी छोट्या डब्ब्यात ठेवावे.

Curd | ESakal

ओला चमचा

दह्यात ओला चमचा वापरू नका. यामुळे बॅक्टेरिया वाढू शकते.

curd | sakal

फ्रेश दही

ताजे दही नेहमी वेगळे ठेवावे.

curd | esakal

घरी लावलेल दही

घरी लावलेल्या दह्याला सामान्य तापमानात ठेवून नंतर फ्रिजमध्ये ठेवावे.

curd | Sakal

मीठ

दह्यात थोडे मीठ घालून ते साठवा. यामुळे ते ताजे राहते.

curd | Sakal

आंबट वास

जर दह्याला खूप आंबट किंवा वाईट वास येत असेल तर ते खाण्यासारखे नाही.

curd | esakal

उन्हाळ्यात लिचीचा ज्युस प्यायल्यास शरीरात कोणते बदल दिसतात?

litchi health benefits | Sakal
आणखी वाचा