Anushka Tapshalkar
हा प्रश्न अनेकांना पडतो, पण तज्ज्ञांच्या मते यामागे महत्त्वाचं विज्ञान आहे.
आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ पचनक्रियेवर थेट परिणाम करते.
sakal
“अजिर्ने भेशजम वारी…” या श्लोकानुसार, जेवताना पाणी अमृतासारखं, पण जेवल्यानंतर लगेच पाणी विषासारखं मानलं जातं.
sakal
हो, पण थोडं-थोडं. यामुळे अन्न पचायला मदत होते आणि शरीर हायड्रेट राहते.
यामुळे पचनासाठी आवश्यक ‘अग्नी’ कमी होतो आणि अन्न नीट पचत नाही.
गॅस, अपचन, आम्लपित्त आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात.
sakal
निरोगी पचनासाठी जेवणानंतर किमान 30 मिनिटांनी पाणी पिणं सर्वात योग्य मानलं जातं.