डल स्किनला करा गुडबाय! घरच्या घरीच मिळवा कलिंगड फेशिअलने पार्लरसारखा ग्लो

Anushka Tapshalkar

उन्हाळा

उन्हाळ्यामध्ये प्रचंड उनामुळे आणि सूर्याच्या किरणांमुळे स्किन लगेच टॅन होते. कितीही महागडे प्रोडक्ट्स वापरले तरी परिणाम काही दिसत नाही.

Sun tanning Issue | sakal

कलिंगड फेशिअल

अशावेळी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात मिळतं. पण ते फक्त हायड्रेशनसाठी नाही, तर चेहऱ्यासाठी सुद्धा बेस्ट ठरतं.

क्लिन्झिंग

कापसाच्या सहाय्याने कलिंगडाचा रस चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि तेल दूर होण्यास मदत होते.

Do the cleansing |

sakal

स्क्रबिंग

कलिंगडाचा रस आणि तांदळाचे पीठ एकत्र करून हलक्या हाताने स्क्रब करा आणि मृत त्वचा दूर करा

Watermelon Face Scrub

| sakal

मसाज

कलिंगडाच्या गराने ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेचा तेज वाढतो.

Massage your face |

sakal

फेस पॅक

कलिंगडाचा रस आणि दही किंवा मध एकत्र लावा, १० मिनिटांनंतर धुऊन टाका – त्वचा अधिक उजळ दिसते.

टोनिंग

चेहऱ्यावर कलिंगडाचा बर्फ हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे पोर्स घट्ट होतात, त्वचा ताजी आणि टवटवीत दिसते.फ्ट!

Toning

|

sakal

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी ५ रिफ्रेशिंग ड्रिंक्स

आणखी वाचा