Aarti Badade
सकाळी नाश्त्यात अनेक जण केळी खातात.
पण वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी केळी योग्य की अयोग्य?
नैसर्गिक साखर आणि कॅलरीज भरपूर
शरीराला त्वरित ऊर्जा देते
वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर
केळीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात."
नाश्त्यात खाल्ल्यास दिवसभर भूक कमी
स्नॅक्स, बिस्किटे खाण्याची इच्छा कमी होते
पोटभर जाणवते, जास्त खाणे टाळते
एका केळीत ३ ग्रॅम फायबर
१००-११० कॅलरीज
पचनासाठी उपयुक्त व पोटभरीचे फळ
२०२२ च्या अभ्यासानुसार, केळीसारखी उच्च-फायबर फळे भूक नियंत्रित करतात.आतड्यांचे आरोग्य सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते
प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी फळे खा, आहारात केळी, सफरचंद, बेरी यांचा समावेश करा
त्यामुळे कॅलरीज कमी व चयापचय सुधारतो
योग्य प्रमाणात व संतुलित आहारासोबत केळी खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.