Aarti Badade
डॉक्टर सांगतात की दररोज फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि हृदयही निरोगी राहते.
रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते,कोलेस्टेरॉल कमी करते,पोट बराच वेळ भरलेले ठेवते,जास्त खाण्याची सवय कमी करते.
फायबर, प्रथिने आणि लोह भरपूर जेवणानंतर रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते. मधुमेह असलेल्यांनी दररोज डाळी खाव्यात.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स,बीटा-ग्लुकनमुळे रक्तातील साखर नियंत्रणात,कोलेस्टेरॉल कमी करण्यास प्रभावी.
फायबरने समृद्ध,इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते,चयापचय सुधारते.
फायबर आणि सल्फोराफेनयुक्त,रक्तातील साखर नियंत्रित ठेवते,शरीरातील जळजळ कमी करते.
जवळजवळ सर्व कार्बोहायड्रेट्स फायबरमधून,रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात,हृदय निरोगी ठेवण्यास मदत
दररोज या फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टाइप २ मधुमेह नियंत्रणात ठेवा.