पावसाच्या गारा खाणं चांगलं की वाईट? शरीरावर काय होतात परिणाम?

Anushka Tapshalkar

पाऊस

आज पुण्यात वीजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. बऱ्याचदा गारांचा पाऊस झाला की अनेकांना गारा खायची इच्छा होते. पण गारा खाणं खरंच चांगलं असतं का? की आपल्या शरीरावर याचे काहा परिणाम होतात?

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

प्रदूषणाचे धोके

गारा हवेत असलेल्या धुळकण, रासायनिक अवशेषांभोवती तयार होते. शहरांमध्ये हे अधिक धोकेदायक ठरू शकते.

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

बॅक्टेरिया आणि माती

गारा जमिनीवर पडताच त्यावरून बॅक्टेरिया आणि माती चिकटते.

|

sakal

हानीकारक पदार्थ

संशोधनानुसार गार्यात उच्च प्रमाणात नायट्रेट्स आणि इतर हानिकारक पदार्थ असू शकतात.

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

जखम होण्याचा धोका

गारा लहान असो की मोठा, शरीराला दुखापत होऊ शकते.

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

असुरक्षित नैसर्गिक पदार्थ

काही लोक नैसर्गिक गारा म्हणून खातात, पण त्यातील घटक हानीकारक ठरू शकतात.

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

घरी वापरलेला बर्फ सुरक्षित

पिण्यासाठी स्वच्छ, घरातील बर्फ वापरणे अधिक सुरक्षित आहे.

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

सावध राहा!

पर्यावरणीय प्रदूषणामुळे गारा खाणे टाळा, आरोग्यासाठी धोका टाळणे आवश्यक आहे.

Can You Eat Ice Balls with Hailstones

|

sakal

डायनासॉर्सचा जन्म कसा झाला?

How did dinosaurs come into existence

|

sakal

आणखी वाचा