Aarti Badade
थंडीच्या दिवसांत मटण खाणे अनेकांना आवडते, पण ते आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घ्या.
Eating Mutton in Winter
Sakal
आयुर्वेदानुसार बोकडाचे मांस पौष्टिक आणि बलवर्धक मानले जाते, तर त्यातून शरीराला प्रथिने व इतर पोषक घटक मिळतात.
Eating Mutton in Winter
Sakal
आयुर्वेदात हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असल्याचे मानले जाते, मात्र मटण पचायला जड असल्याने त्याचे सेवन मर्यादित ठेवावे.
Eating Mutton in Winter
Sakal
आयुर्वेदानुसार पौष्टिक आणि स्निग्ध आहार वात दोष संतुलित ठेवण्यास मदत करू शकतो, मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते.
Eating Mutton in Winter
Sakal
उच्च कोलेस्ट्रॉल, यूरिक ॲसिड, उच्च रक्तदाब किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी मटण खाताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Eating Mutton in Winter
Sakal
अतितेलकट किंवा तळलेले मटण खाण्याऐवजी कमी तेलात शिजवलेले मटण किंवा सूप मर्यादित प्रमाणात खाणे चांगले.
Eating Mutton in Winter
Sakal
मटणाचे सेवन दुपारच्या जेवणात मर्यादित प्रमाणात करावे आणि आहारात भाज्या, डाळी व पुरेसे पाणी यांचाही समावेश ठेवावा.
Eating Mutton in Winter
Sakal
Beaches Near Mahabaleshwar
Sakal