Shubham Banubakode
घराच्या भिंतीवर किंवा छतावर दिसणाऱ्या सामान्य पाली सहसा विषारी नसतात. त्यामुळे त्यांना पाहून लगेच घाबरण्याची गरज नाही.
Is a house lizard poisonous
esakal
सामान्य घरगुती पाली चावल्याने माणसाच्या शरीरात विष पसरत नाही. मात्र, चावलेल्या जागी जखम होऊ शकते.
Is a house lizard poisonous
esakal
पाली शक्यतो माणसांपासून लांब राहतात. त्यांना धोका जाणवल्यास त्या पळून जातात. विनाकारण माणसांच्या जवळ येत नाहीत.
Is a house lizard poisonous
esakal
घरात दिसणाऱ्या छोट्या किड्या, डास आणि मुंग्या हे पालींचे मुख्य खाद्य असते. अन्नाच्या शोधात त्या घरात येतात.
Is a house lizard poisonous
esakal
घरात पाल दिसली म्हणून काहीतरी वाईट घडणार, असे नाही. ती घरात असणे हे धोक्याचे लक्षण नाही.
Is a house lizard poisonous
esakal
चुकून पालीला हात लागला किंवा तिच्या संपर्कात आलात, तर साबणाने हात स्वच्छ धुवा. विशेषतः जेवणापूर्वी काळजी घ्या.
Is a house lizard poisonous
esakal
घरात स्वच्छता ठेवा, अन्नपदार्थ झाकून ठेवा आणि किड्यांचा वावर कमी करा. यामुळे पाली घरात येण्याचे प्रमाण घटू शकते.
Is a house lizard poisonous
esakal
पाल चावल्यानंतर जखम स्वच्छ धुवा. सूज, वेदना किंवा इतर असामान्य लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Is a house lizard poisonous
esakal
How to Open a Bank in India
esakal