Sandip Kapde
दहशतवादी हल्ल्यात गाडीचे नुकसान झाल्यास विमा मिळतो का, हा सर्वसाधारणपणे विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे.
car insurance
esakal
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटानंतर या विषयावर चर्चा अधिक वाढली आहे.
car insurance
esakal
सर्व मोटार विमा पॉलिसी दहशतवादी हल्ल्यांमुळे होणारे नुकसान आपोआप कव्हर करत नाहीत.
car insurance
esakal
जर गाडीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह (Comprehensive) विमा असेल, तर दहशतवादी स्फोटामुळे झालेलं नुकसान कव्हर मिळू शकते.
car insurance
esakal
पॉलिसी दस्तऐवजात 'Terrorism Cover' समाविष्ट आहे का, हे स्पष्टपणे तपासणे आवश्यक असते.
car insurance
esakal
भारतात दहशतवाद जोखीम कव्हर देण्यासाठी Terrorism Risk Insurance Pool (TRIP) कार्यरत आहे.
car insurance
esakal
काहीवेळा दहशतवादी जोखीम संरक्षण अतिरिक्त अॅड-ऑन स्वरूपात घ्यावे लागते.
car insurance
esakal
दहशतवादी घटनेत गाडीचे नुकसान झाल्यास, विमा कंपनीकडे तुरंत दावा नोंदवणे आवश्यक असते.
car insurance
esakal
नुकसानाचे फोटो, पोलीस पंचनामा आणि अधिकृत अहवाल हे दावा मंजुरीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
car insurance
esakal
योग्य विमा कव्हर घेतल्यास दहशतवादी हल्ल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
car insurance
esakal
Hyundai i20
esakal