Hyundai i20 किंमत, फिचर्स अन् स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या...

Sandip Kapde

इंजिन

हुंडाई आय20 मध्ये 1.0-लिटर टर्बो GDi पेट्रोल इंजिन दिले असून ते 120 bhp पावर जनरेट करते.

Hyundai i20

|

esakal

परफॉर्मन्स

1.2 लिटर पेट्रोल इंजिन 83 hp पावर आणि 115 Nm टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.

Hyundai i20

|

esakal

सुरक्षा

नव्या आय20 मध्ये सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्सची सुविधा उपलब्ध आहे.

Hyundai i20

|

esakal

कंट्रोल

कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल फीचर ड्रायव्हिंग दरम्यान स्थिरता राखण्यास मदत करते.

Hyundai i20

|

esakal

मॅनेजमेंट

व्हेहिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट प्रणाली वळणांवर आणि घसरणाऱ्या रस्त्यांवर कार नियंत्रित ठेवते.

Hyundai i20

|

esakal

हिल-असिस्ट

हिल स्टार्ट असिस्ट फीचर चढावर कार सुरू करताना रोल बॅक होण्यापासून बचाव करते.

Hyundai i20

|

esakal

डिझेल

1.5 लिटर डिझेल इंजिन फोर सिलेंडर युनिट असून चांगली मायलेज आणि ताकद प्रदान करते.

Hyundai i20

|

esakal

स्पीड

7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे कार 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 9.9 सेकंदात गाठते.

Hyundai i20

|

esakal

मॅन्युअल

1.0 लिटर टर्बो इंजिन 6-स्पीड iMT (इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन) पर्यायात देखील उपलब्ध आहे.

Hyundai i20

|

esakal

डिस्प्ले

कारमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देण्यात आली आहे.

Hyundai i20

|

esakal

कनेक्टिव्हिटी

स्मार्टवॉच आणि गुगल अँड्रॉईड कनेक्टिव्हिटीमुळे कारचे फंक्शन्स मोबाइलवरूनही नियंत्रित करता येतात.

Hyundai i20

|

esakal

किंमत

हुंडाई आय20 चे बेस व्हेरिएंट अंदाजे ₹6.50 लाख तर टॉप व्हेरिएंट सुमारे ₹10.60 लाख किंमतीत उपलब्ध आहे.

Hyundai i20

|

esakal

New Hyundai Venue : ‘New Venue’ जबरदस्त अंदाजात सादर, किंमतही सामान्यांना परवडणारी; बुकिंग सुरू!

New Hyundai Venue

|

esakal

येथे क्लिक करा