सकाळ डिजिटल टीम
ब्रश केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास टूथपेस्टमधील फ्लोराइड प्रभावीपणे काम करू शकत नाही.
ब्रश केल्यानंतर थोडा वेळ थांबून पाणी प्यायल्यास दात आणि हिरड्यांचे संरक्षण अधिक चांगले होते.
टूथपेस्टमधील घटकांमुळे पाण्याची चव विचित्र वाटते त्यामुळे त्रास होऊ शकतो.
ब्रश केल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास काही लोकांच्या पचनावर नकारात्मक परिणाम होतो.
ब्रशनंतर तोंड स्वच्छ झाल्यावर पाणी पिणं शरीराला हायड्रेटेड ठेवायला मदत करतं.
आयुर्वेदानुसार ब्रश करण्याआधी पाणी प्यावं कारण रात्रीची लाळ उपयुक्त असते, ती पचवली तर शरीराला फायदा होतो.
ब्रश आणि पाणी पिण्याच्या वेळेला समतोल ठेवल्यास दात आणि पचन या दोघांवर सकारात्मक परिणाम होतो.
जर पाणी प्यायचंच असेल, तर कोमट पाणी प्या ते पचन सुधारतं आणि दातांवरही परिणाम करत नाही.