मासिक पाळीमध्ये सेक्स करणं योग्य आहे का?

सकाळ वृत्तसेवा

काळजी

सेक्स शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. परंतु इंटीमेसीवेळी अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

शारीरिक संबंध

मासिक पाळीच्या वेळी अनेक वेळा कपल सेक्स करणं टाळतात. तर काही लोक मासिक माळीत शारीरिक संबंध ठेवतात.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

सुरक्षित

परंतु मासिक पाळीमध्ये शारिरीक संबंध ठेवणं सुरक्षित आहे का? जाणून घेऊया...

Is Sex During Periods Safe?

|

esakal

समस्या

महिलांना मासिक पाळीमध्ये कंबर, पाठ, कॅम्प्स, मूड स्विंग्स सारख्या समस्या जाणवत असतात.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

नुकसान

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीवेळी शारिरीक संबंध ठेवणं सुरक्षित आहे. परंतु त्याचे काही नुकसान सुद्धा आहे.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

मन शांत

मासिक पाळीमध्ये शारिरीक संबंध ठेवल्यास कॅम्प्स कमी होण्यास मदत होते. मन सुद्धा शांत होतं.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

इंन्फेक्शन

परंतु मासिक पाळीमध्ये प्रोटेक्शन न वापरता शारिरीक संबंध ठेवल्यास इंन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

पीएच लेवल

तसंच मासिक पाळीमध्ये शारिरीक संबंध ठेवल्यास पीएच लेवल बदलते.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Is Sex During Periods Safe?

|

esakal

'या' गंभीर आजारामुळे व्हाइट डिस्चार्ज वाढू शकतो

White Discharge in Women Explained

|

esakal

हे ही पहा...