पाय हलवण्याची सवय अशुभ का मानली जाते? काय आहे शास्त्र अन् विज्ञान

Aarti Badade

ही सवय शुभ की अशुभ?

बसल्या बसल्या किंवा झोपताना पाय हलवणे ही अनेकांना सवय असते. ज्योतिषशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या दोन्हीनुसार, ही सवय तुमच्यासाठी अशुभ आणि धोकादायक ठरू शकते.

Shaking Legs Risks

|

Sakal

ज्योतिष आणि चंद्राचा संबंध

ज्योतिषशास्त्रानुसार, उंच ठिकाणी बसून (खुर्ची, पलंग) पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्र ग्रह कमजोर होतो.

Shaking Legs Risks

|

Sakal

मानसिक तणाव आणि लक्ष्मीची नाराजी

चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक तणाव वाढतो.ही सवय माता लक्ष्मीला नाराज करते, ज्यामुळे पैशांचा खर्च वाढतो आणि घरातून आशीर्वाद दूर होतात.

Shaking Legs Risks

|

Sakal

जेवताना पाय हलवण्याचे दुष्परिणाम

जेवताना पाय हलवणे म्हणजे अन्नपूर्णेचा (देवीचा) अपमान करणे मानले जाते. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धन आणि धान्याच्या कमतरतेचा फटका बसतो.

Shaking Legs Risks

|

Sakal

उपासनेचे फळ मिळत नाही

पूजेला बसल्यावर पाय हलवल्यास पूजा, उपासना किंवा उपवास निष्फळ ठरतात. ही सवय मानसिक एकाग्रता कमी करते.

Shaking Legs Risks

|

Sakal

विज्ञानाचे मत: एक गंभीर आजार

विज्ञानानुसार, ही सवय रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (RLS) नावाच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

Shaking Legs Risks

|

Sakal

आरोग्याचे मोठे धोके

RLS मुळे कालांतराने हृदय, किडनी आणि पार्किन्सन्स संबंधित गंभीर आरोग्य समस्या वाढू शकतात. या सवयीकडे वेळीच लक्ष द्या!

Shaking Legs Risks

|

Sakal

पार्टनरसोबत टॉवेल शेअर करताय? सावधान! आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

येथे क्लिक करा